बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती जाहिरात । Bank Of India Bharti 2021

Bank Of India Bharti 2021

0

Bank of India Bharti 2021:  बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “कार्यालय सहायक, परिचारक  पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव : कार्यालय सहायक, परिचारक

शैक्षणिक पात्रता : Graduate/10th Pass (Refer PDF)

वयाची अट :

  • कार्यालय सहायक -18 ते 45 वर्षे
  • परिचारक – 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सांगली

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आंचलिक कार्यालय , कोल्हापुर 1519 सी, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, पो. बॉ. नं. 5, कोल्हापुर- 416002

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.