बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Bank Of Baroda Recruitment 2022

0

Bank Of Baroda Recruitment 2022

Bank of Baroda Bharti 2022: बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत उपाध्यक्ष पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:उपाध्यक्ष

शैक्षणिक पात्रता:A Degree (Graduation) in any discipline from University (Read PDF)

वयाची अट: किमान – 30 वर्षे , कमाल – 40 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • सामान्य, EWS & OBC – रु.600/-
  • SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 मे 2022

Bank Of Baroda Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of Baroda Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.