बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात | Bank Of Baroda Bharti 2022

Bank Of Baroda Bharti 2022

0

Bank of Baroda Bharti 2022:बँक ऑफ बडोदा (BOBयेथे बँक मित्र पर्यवेक्षक पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  05  

पदाचे नाव :बँक मित्र पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता:Retired Officer/ Gradaution (Refer PDF)

वयाची अट:

  • सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी  – 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: जळगाव, धुळे, नंदुरबार

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय जळगाव, दुसरा मजला BSNL DTO बिल्डिंग, पांडे चौक

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.