बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी 220 रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Bank Of Baroda Bharti 2022

Bank Of Baroda Bharti 2022

0

Bank of Baroda Bharti 2022: बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 220 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 220

पदाचे नाव :विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Degree (Graduation) in any discipline/ Post Graduation Degree Diploma(Refer PDF)

Fee:

  • सामान्य, EWS & OBC – रु.600/-
  • SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख  : 24 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.bankofbaroda.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.