सरकारी बँकांमध्ये नोकरीची उत्तम संधी; 41 हजार पदे भरणार…..!! Bank Recruitment 2022

Bank Jobs 2022

0

Bank Jobs 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1673 (SBI PO) पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा ||

8 वी ते पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये नोकरीची उत्तम संधी;

IBPS क्लर्क पूर्व परीक्षा 2022 चा निकाल जाहीर; लगेच करा डाउनलोड ||

 

  • मागील १० वर्षांत देशात बँक शाखांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.
  • कर्मचाऱ्यांची संख्या मात्र वाढण्याऐवजी १ टक्क्याने घटली आहे.
  • बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या १० वर्षांत २६ टक्क्यांनी वाढली आहे.
  • मात्र, लिपिक आणि अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली आहे.
  • सरकारी बँकांत २०१०-११ मध्ये ७.७६ लाख कर्मचारी होते. २०२०-२१ मध्ये ही संख्या घटून ७.७१ लाखांवर आली.
  • लिपिकांची संख्या १३ टक्क्यांनी, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या २७ टक्क्यांनी घटली.

Bank Jobs Vacancy 2022

कोणत्या बँकेत किती पदे रिक्त?

  • स्टेट बँक ऑफ इंडिया – ८,५४४
  • पंजाब नॅशनल बँक – ६,७४३
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ६,२९५
  • इंडियन ओव्हरसीज बँक – ५,११२
  • बँक ऑफ इंडिया – ४,८४८

७.७१ लाख कर्मचारी सरकारी बँकांत

  • २६% टक्के वाढली अधिकाऱ्यांची संख्या.
  • लिपिक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यापेक्षा अधिक घटली.
  • १००० ग्राहकांमागे एक कर्मचारी सरकारी बँकांत.
  • खासगी बँकांत १०० ते ६०० ग्राहकांमध्ये आहे १ कर्मचारी.
  • कर्मचाऱ्यांची टंचाई आकडेवारीनुसार, सरकारी बँकांत १ हजार ग्राहकांमागे एक कर्मचारी आहे.
  • खासगी बँकांत १०० ते ६०० ग्राहकांमागे एक कर्मचारी आहे.
  • यावरून सरकारी बँकांतील कर्मचारी टंचाईची कल्पना यावी.

Bank Vacant Posts 2022

इतकी पदे आहेत रिक्त

डिसेंबर २०२१ पर्यंत सरकारी बँकांत एकूण स्वीकृत ८,०५,९८६ पदांपैकी ५ टक्के म्हणजेच ४१,१७७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी वित्तीय सेवा सचिव संजय मल्होत्रा बँकांशी भेटून कृती कार्यक्रम मागणार आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील सर्व सरकारी बँकांमध्ये एकूण ८,०५,९८६ पदे मंजूर आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की यापैकी सुमारे ९५ टक्के भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, ४१,१७७ पदे अद्यापही रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये आहेत.

Government Bank Recruitment Vacanct Posts

  • एसबीआई (SBI) मध्ये तूर्त ८,५४४ पदे रिक्त आहेत.
  • एसबीआयमध्ये एकूण रिक्त पदांपैकी ३,४२३ पदे अधिकारी पदाची आणि ५,१२१ पदे लिपीक स्तरावरची आहेत.
  • पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीत (PNB) ६,७४३ पदे भरायची आहेत.
  • तिसऱ्या स्थानी आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India).
  • या बँकेत ६,२९५ पदे रिक्त आहेत. इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) चौथ्या स्थानी असून या बँकेत ५,११२ पदे रिक्त आहेत.
  • बँक ऑफ इंडियात (BOI)रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या ४,८४८ आहे.

Banbk Jobs Vacancy Details 

कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त?

  • Bank Officer Vacancy – 17,380
  • Bank Clerk Vacancy – 13,340
  • All staff – 10,457


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.