बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांची भरती | BAMU Aurangabad Bharti 2021

BAMU Aurangabad Bharti 2021

0

BAMU Aurangabad Bharti 2021 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आयसीटी अभियंता, लिपिक तथा ठकलेख/ लेखपाल, शिपाई पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 1 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव : आयसीटी अभियंता, लिपिक तथा ठकलेख/ लेखपाल, शिपाई

शैक्षणिक पात्रता: BE/ B.Tech/ Degree in any Field (Refer PDF)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

निवड प्रक्रिया : मुलाखत

ई-मेल पत्ता : dbatu-aurangabadro@dbatu.ac.in

मुलाखतीची तारीख : 1 डिसेंबर 2021

मुलाखतीचा पत्ता : डॉ. वा. आं. त. विद्यापीठाचे विभागीय केंद्र, शासकीय अभियांत्रिक महाविध्यालय, भूगर्भ प्रयोगशाळा उस्मानपुरा, औरंगाबाद

अधिकृत वेबसाईट  : bamu.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.