आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेदिक महाविद्यालय नाशिक भरती 2021

0
आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेदिक महाविद्यालय नाशिक येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकूण 09+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 09+  जागा

  • पदाचे नाव :प्राचार्य
  • प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक (वाचक)
  • सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता)

शैक्षणिक पात्रता: Bachelor degree in Ayurved/ Post Graduate (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महाविद्यलय नाशिक, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक – 422003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.