औरंगाबाद महानगरपालिकेत ‘अभियंता’ पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022

0

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022:औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गतअधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता/ कनिष्ठ अभियंतापदांच्या एकूण 20रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा : 20 

पदाचे नाव:अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता/ कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज सादर करण्याचा/ मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद

मुलाखतीची तारीख : 10 मे 2022

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.