भारतीय सैन्य दल (असाम रायफल्स) मध्ये विविध पदांच्या एकूण १२३० जागा
भारतीय सैन्य दलाच्या असाम रायफल्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा : १२३०
शैक्षणिक पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Pepar
Muze pepar
455666555