10 वी, 12 वी उत्तीर्णांकरिता असम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती!

0

असम राइफल्स मध्ये तांत्रिक आणि व्यापारी पदांच्या 1230 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

पद क्र. पदाचे नाव/ट्रेड  पद संख्या
1 नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 22
2 हवालदार (लिपिक) 349
3 वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)  19
4 रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 42
5 रायफलमन (लाइनमन फील्ड) 28
6 रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) 03
7 रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) 24
8 हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक) 12
9 रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) 35
10 रायफलमन (अपहोलस्टर) 14
11 रायफलमन  (इलेक्ट्रिशियन) 43
12 रायफलमन (प्लंबर) 33
13 हवालदार (सर्व्हेअर) 10
14 वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) 32
15 हवालदार (एक्स-रे असिस्टंट) 28
16 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 09
17 रायफल-वूमन (महिला सफाई) 09
18 रायफलमन (बार्बर) 68
19 रायफलमन (कुक) 339
20 रायफलमन (मसालची) 04
21 रायफलमन (पुरुष सफाई) 107
Total 1230

 

 

Education Qualification for Assam Rifles Jobs 2021

शैक्षणिक पात्रता –

 • पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 • पद क्र.2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 • पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
 • पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण.
 • पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
 • पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
 • पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)
 • पद क्र.8 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)
 • पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा.
 • पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
 • पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
 • पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)
 • पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)
 • पद क्र.14 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/ D.Pharm.
 • पद क्र.15 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
 • पद क्र.16 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
 • पद क्र.17 – 10वी उत्तीर्ण.
 • पद क्र.18 – 10वी उत्तीर्ण.
 • पद क्र.19 – 10वी उत्तीर्ण.
 • पद क्र.20 – 10वी उत्तीर्ण.
 • पद क्र.21 – 10वी उत्तीर्ण.

Assam Rifles Application 2021 Eligibility Criteria 

शारीरिक क्षमता पात्रता – 

कॅटेगरी  पुरुष/महिला  उंची छाती
 हवालदार (लिपिक) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 
ALL पुरुष 165 77-82 सेमी
महिला 155
ST पुरुष 162.5 76-81 सेमी
महिला 150
उर्वरित इतर पदे
ALL पुरुष 170 80-85 सेमी
महिला 157
ST पुरुष 162.5 76-81 सेमी
महिला 150

 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वयाची अट –

 • पद क्र.1, 4, 5 ते 12, 15, 18, 19, 20 & 21 – 18 to 23 वर्षे
 • पद क्र.2, 3, & 17 – 18 to 25 वर्षे
 • पद क्र.13 – 20 to 28 वर्षे
 • पद क्र.14 – 20 to 25 वर्षे
 • पद क्र.16 – 21 to 23 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –

 • पद क्र.1 (ग्रुप B) – ₹200/-
 • पद क्र.2 to 21 (ग्रुप C) – ₹100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

भरती मेळाव्याची तारीख – 01 डिसेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.