ASRB Recruitment 2021 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत 65 पदांची भरती

0

कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत प्रशासकीय अधिकारी आणि वित्त व लेखा अधिकारी पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी आणि वित्त व लेखा अधिकारी

पद संख्या – 65 पदे

शैक्षणिक पात्रता – Graduate of a recognized University

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2021  आहे.

अधिकृत वेबसाईट – www.asrb.org.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.