आरोग्य विभाग सोलापूर भरती नवीन जाहिरात प्रकाशित

Arogya Vibhag Solapur Recruitment 2022

0

Arogya Vibhag Solapur Recruitment 2022 

सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत महिन्यातील दर मंगळवार व शुक्रवारी सकाळी 11.00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल.

एकूण जागा : 15

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS-MD/ BAMS (Refer PDF)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण:  सोलापूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय

मुलाखतीची तारीख: महिन्यातील दर मंगळवार व शुक्रवारी सकाळी 11.00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत घेण्यात येईल

Arogya Vibhag Solapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Arogya Vibhag Solapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.