नाशिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती | Arogya Vibhag Nashik Bharti 2021

0

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत भरारी पथकांसाठी वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सक्षम सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे.

 

पदाचे नाव:  वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – BAMS

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – सक्षम

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.