Arogya Vibhag Driver Bharti 2021 @ Arogyabharti2021.In

Arogya Vibhag Driver Bharti 2021

1

Arogya Vibhag Driver Bharti 2021 : सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई, ठाणे  अंतर्गत गट-ड पदाच्या अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात “चालक” पदांच्या  एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी प्रकाशित केली आहे. तरी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021आहे.

एकूण जागा : १४ जागा

पदाचे नाव: चालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्जसुरु होण्याची तारीख: 9 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

Aarogya Vibha Driver Bharti 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Mahesh thakur says

    Mahesh Thakur

Leave A Reply

Your email address will not be published.