Arogya Vibhag Bharti 2021 : नवीन अपडेट – आरोग्य विभागाच्या मेगाभरतीबाबत महत्त्वाचा निर्णय

0

SEBC ची पदे खुल्या किंवा EWS प्रवर्गातून भरणार

राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करताना मराठा समाजासाठी SEBC प्रवर्गातील पदे हि खुल्या वा EWS प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचा आदेश काढला.

या आदेशानुसार, ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील. SEBC आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल. जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माणी अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची पदे भरण्यासाठीची हि जाहिरात होती.

Leave A Reply

Your email address will not be published.