Arogya Vibhag Bharti 2021 : महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 पदांची भरती

0

“आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गातील ५२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविधी परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येईल”.

एकूण जागा : 2725

पदाचे नाव: गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती

पद संख्या: 2725 जागा

अर्ज पद्धती: ऑनलाईन

शेवटची तारीख –20 ऑगस्ट 2021

महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट क अंतर्गत विविध पदांच्या 2725 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहीरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.