आर्मी क्रीडा संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

Army Sports Institute Pune Recruitment 2022

0

Army Sports Institute Pune Recruitment 2022

Army Sports Institute Pune Bharti 2022: आर्मी क्रीडा संस्था, पुणे येथे क्रीडा पोषणतज्ञ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:क्रीडा पोषणतज्ञ

शैक्षणिक पात्रता:Master/ PG Diploma in Sport (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: kheloindiaasi@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 जुलै 2022

Army Sports Institute Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Army Sports Institute Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.