आर्मी पब्लिक स्कूल कामठी येथे विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

Army Public School Kamptee Recruitment 2024

0

Army Public School Kamptee Recruitment 2024

आर्मी पब्लिक स्कूल कामठी अंतर्गत ”TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक): SST आणि संस्कृत, लॅब अटेंडंट” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव : TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) SST आणि संस्कृत शिक्षक आणि  लॅब अटेंडंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  40- 57 वर्ष

नोकरी ठिकाण:   कामठी

Fee: 100/-

अर्ज पद्धती : फक्त ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  The Mall Road, Kamptee Cant (Read PDF)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.