Army Law College Pune Bharti 2021 : आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती 2021; मुलाखती आयोजित

0

आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, मालमत्ता पर्यवेक्षक, एलडीसी (लिपिक), शिपाई पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 & 26 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:

  • सहाय्यक प्राध्यापक
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • कार्यालय अधीक्षक
  • मालमत्ता पर्यवेक्षक
  • एलडीसी (लिपिक)
  • शिपाई

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) (सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल)

ई-मेल पत्ता – [email protected]

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – पुणे येथील कान्हे येथे आर्मी लॉ कॉलेज कॅम्पस

मुलाखतीची तारीख – 20 & 26 जुलै 2021 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1

 

PDF जाहिरात 2

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.