Armed Forces Tribunal Recruitment 2021 : सशस्त्र सेना न्यायाधिकरणाअंतर्गत विविध पदांची भरती

0

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी, लेखा उप-नियंत्रक, कनिष्ठ लेखा अधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव – आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी, लेखा उप-नियंत्रक, कनिष्ठ लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, वेस्ट ब्लॉक- VIII, सेक्टर -1, आर.के. पुरम, नवीन दिल्ली – 110066

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.