भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती विभागाकरिता 108 रिक्त पदांची भरती सुरु | Amravati Vibhag Bhumi Abhilekh Bharti 2021
Amravati Vibhag Bhumi Abhilekh Bharti 2021
Amravati Vibhag Bhumi Abhilekh Bharti 2021: भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदाच्या एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण अमरावती विभाग आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 108
पदाचे नाव :भूकरमापक तथा लिपिक
शैक्षणिक पात्रता:Diploma in Civil Engineering (Refer PDF)
नोकरी ठिकाण: अमरावती विभाग
Fee:
- आमागास प्रवर्ग – रु. 300/-
- मागास प्रवर्ग – रु. 150/-
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 9 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा – 1
जाहिरात पहा – 2
ऑनलाइन अर्ज करा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.