7 वी उत्तीर्णांना संधी…!! ‘अमरावती ’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची नवीन भरती सुरू

Amravati Anganwadi Recruitment 2022

0

Amravati Anganwadi Recruitment 2022

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 2

पदाचे नाव & तपशील: अंगणवाडी सेविका व मदतनीस

शैक्षणिक पात्रता: 7th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण:  अमरावती (Amravati)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधती पत्यावर

Amravati Anganwadi Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Amravati Anganwadi Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.