Amravati Anganwadi Bharti 2021 : 7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021 – मुदतवाढ

0

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2021 18 जुलै 2021 30 जुलै 2021 (मुदतवाढ) आहे.

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका व मदतनीस

शैक्षणिक पात्रता:

  • अंगणवाडी सेविका – 10th Pass
  • मदतनीस – 7th Pass

वयाची अट:  21 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 जून 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2021 18 जुलै 2021 30 जुलै 2021 (मुदतवाढ)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती – 444601

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.