Akola Janata Bharti 2021 : अकोला जनता कमर्शियल को-ऑप बँक भरती जाहिरात

0

अकोला जनता कमर्शियल को-ऑप बँक लिमिटेड येथे नेटवर्क आणि हार्डवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, माहिती सुरक्षा अधिकारी, सिस्टम मॅनेजर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव:  

  • नेटवर्क आणि हार्डवेअर अभियंता
  • डेटाबेस प्रशासक
  • माहिती सुरक्षा अधिकारी
  • सिस्टम मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – अकोला

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जनता वाणिज्यिक सहकारी बँक लि., अकोला, “जनवैभव”, जुना कापूस बाजार, अकोला – 444001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.