AIIPMR मुंबई येथे तंत्रज्ञ व अन्य विविध पदांची नवीन भरती सुरू

AIIPMR Mumbai Recruitment 2022

0

AIIPMR Mumbai Recruitment 2022

AIIPMR Mumbai Bharti 2022:आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई येथे क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, असिस्टंट ब्रस मेकर पदांच्या एकूण 05 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 20 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  05

पदाचे नाव:क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, असिस्टंट ब्रस मेकर

शैक्षणिक पात्रता: Diploma in Medical Laboratory Technology/ 10th / Diploma (2 years course) in Radiology (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 & 20 जून 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अखिल भारतीय शारीरिक औषध व पुनर्वसन संस्था, मुंबई 400034

AIIPMR Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIIPMR Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

 

जाहिरात पहा – 2  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.