अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर भरती नवीन जाहिरात

AIIMS Nagpur Recruitment 2022

0

AIIMS Nagpur recruitment 2022

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे “वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ कम RSO, तंत्रज्ञ (रेडिओथेरपी)” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव: वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ कम RSO, तंत्रज्ञ (रेडिओथेरपी)

शैक्षणिक पात्रता: M.Sc/ B.Sc/ post graduate degree (Refer PDF)

वयाची अट:

क्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट – 35 वर्षे

इतर पदांसाठी – 40 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

सामान्य/EWS/OBC श्रेणी –  रु. 1000/-

SC/ST श्रेणीसाठी – Nill

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 22 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता: ओपीडी बिल्डिंग, पहली मंजिल, कॉन्फ्रेंस हॉल, एम्स कैंपस, मिहान, नागपुर-441108।

अधिकृत वेबसाईट — aiimsnagpur.edu.in

AIIMS Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIIMS Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.