AIIMS Nagpur Recruitment 2022 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर भरती नवीन जाहिरात; ‘या’ पदांसाठी मिळणार 70 हजार पगार

AIIMS Nagpur Recruitment 2022

0

AIIMS Nagpur Recruitment 2022

AIIMS Nagpur Recruitment 2022 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे “वरिष्ठ रहिवासी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  1 

पदाचे नाव: वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: post graduate degree in Physics (Refer PDF)

वयाची अट:   45 

वेतन श्रेणी – रु. 70,000/-

नोकरी ठिकाण:  नागपूर

Fee:

सामान्य/EWS/OBC श्रेणी – रु.500/-

SC/ST श्रेणी – रु. 250/-.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 31 मार्च 2022

मुलाखतीचा पत्ता – पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर- 441108.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  29 मार्च 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIIMS Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.