अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर भरती नवीन जाहिरात | AIIMS Nagpur Bharti 2022

AIIMS Nagpur Bharti 2022

0

AIIMS Nagpur Bharti 2022:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022आहे.

एकूण जागा : 32

पदाचे नाव :प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:Post graduation (Refer PDF)

वयाची अट:

  • प्राध्यापक – 58 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक- 50 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • सामान्य / OBC/ EWS – रु. 2000/-
  • SC/ ST – रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 जानेवारी 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.