AIIMS Nagpur Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर भरती 2021

AIIMS Nagpur Bharti 2021

0

AIIMS Nagpur Recruitment 2021 Details 

AIIMS Nagpur Bharti 2021 : Director, AIIMS Nagpur invites application in prescribed format from Indian National for the post of Senior Resident as per Residency Scheme of Govt. of India. The post of SR is a tenure post for duration of 3 years. Further dteails are as follows:-

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथे ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

 • पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी
 • पद संख्या – 20 जागा
 • शैक्षणिक पात्रता – post graduate Medical Degree/Diploma (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021 आहे.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – कॉन्फरन्स हॉल 1 फ्लोअर ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर -4451108
 • मुलाखतीची तारीख – 10 जून 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in

रिक्त पदांचा तपशील – AIIMS Nagpur Senior Resident Bharti 2021

 

अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात बघावी.

Important Links For AIIMS Online Application 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/34vcJ5n
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3uBwVwZ

Leave A Reply

Your email address will not be published.