एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा लिमिटेड भरती 2021 | AIESL Recruitment 2021

0

एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी – वित्त आणि सहाय्यक पर्यवेक्षक – लेखा पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021आहे.

पदाचे नाव :  कनिष्ठ कार्यकारी – वित्त आणि सहाय्यक पर्यवेक्षक – लेखा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आव्श्यक्तेनुसारा आहे. (मुल जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

वयोमर्यादा –

  • कनिष्ठ कार्यकारी – वित्त – 30 वर्षे
  • सहाय्यक पर्यवेक्षक – लेखा – 28 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – AIESL कार्मिक विभाग, 2 रा मजला, CRA बिल्डिंग, सफदरजंग विमानतळ कॉम्प्लेक्स, औरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.