एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू..!! 50 हजार पर्यंत मिळणार पगार

AIATSL Recruitment 2022

0

AIATSL Recruitment 2022 

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 62 

पदाचे नाव : सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: Graduate (Refer PDF)

पदाचे नाव  वेतन 
सेवा हमी कार्यकारी रु. 25,000/-
सेवा हमी व्यवस्थापक  रु.50000/-

 

वयाची अट:

  • GEN-28 वर्षे, OBC – 31 वर्षे, SC/ST – 33 वर्षे
  • GEN – 32 वर्षे OBC – 35 वर्षे, SC/ST – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: 

Fee: रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

AIATSL Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIATSL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.