पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय अंतर्गत 73 रिक्त पदांची भरती – ऑनलाईन अर्ज करा | AHVS Goa Bharti 2022

AHVS Goa Bharti 2022

0

AHVS Goa Bharti 2022पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय गोवा येथे पशुवैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअर कीपर, एलडीसी, इलेक्ट्रीशियन, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या  एकुण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 73 

पदाचे नाव :पशुवैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअर कीपर, एलडीसी, इलेक्ट्रीशियन, मल्टी टास्किंग कर्मचारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 45 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.