अहमदनगर महानगरपलिका भरती करिता मुलाखती आयोजित

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021

0

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2021 Details 

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021 : Ahmednagar Municipal Corporation is going to conducted walk-in interview for the ibtereswted and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Further details are as follows:-

अहमदनगर महानगरपलिका, अहमदनगर येथे स्थापत्य अभियंता, एम.आय.एस. स्पेशॅलिस्ट पदांच्या एकूण 02 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, एम.आय.एस. स्पेशॅलिस्ट
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • स्थापत्य अभियंता – B.E in Civil with 3 year experience
    • एम.आय.एस. स्पेशॅलिस्ट – Diploma in Computer Science
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर (Ahmednagar)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – 6 जून 2021 आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड

रिक्त पदांचा तपशील – AMC Bharti 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3wHnpKp
✅ अधिकृत वेबसाईट
amc.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.