10 वी उत्तीर्णांना संधी – अहमदनगर महानगरपलिका वाहन चालक भरती | Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2021

0

अहमदनगर महानगरपलिका, अहमदनगर येथे वाहन चालक पदांच्या एकूण 02 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव: वाहन चालक

शैक्षणिक पात्रता – 10th pass

नोकरी ठिकाण – अहमदनगर (Ahmednagar)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखत तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.