अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत 251 पदांची भरती | AJMVPS Recruitment 2021

0

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 251 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 & 31 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

नोकरी ठिकाण – अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001

मुलाखतीची तारीख – 30 & 31 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.