सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, नांदेड कार्यालय भरती 2021 | ADPP Nanded Bharti 2021

0

सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, नांदेड येथे विशेष सहाय्यक सरकारी वकील पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : विशेष सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता – Degree in Law

नोकरी ठिकाण – नांदेड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता नांदेड कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, वजिराबाद, नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.