Akola District Central Cooperative Bank Ltd : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला तर्फे कनिष्ठ लिपिक ( सपोर्ट स्टाफ ) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदाचे नाव – Junior Clerk
पद संख्या – 100 जागा
शैक्षणिक पात्रता –
a (I) Graduation in any discipline from a recognized University with minimum 50% marks.
Relaxation in minimum % of marks for Post Graduate Candidates.
a (II) Computer Eligibility: – Candidate should have D.O.E.A.C.C. approved Society’s passed
Certificate course of “CCC” or “O” or “A” or “B” level or passed Computer
diploma/Computer degree or MS-CIT of Maharashtra State Technical & higher education
Board, Mumbai.
अर्ज पध्दती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटच तारीख : 04/09 /2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.