ACRTEC मुंबई अंतर्गत 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना करिता मुलाखती आयोजित

ACTREC Recruitment 2022

0

ACTREC Recruitment 2022

ACTREC Mumbai Bharti 2022:टाटा मेमोरियल सेंटर ACTREC अंतर्गत“वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा परिचर”पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख12 मे 2022 आहे. 

एकूण जागा : 02

पदाचे नाव:वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा परिचर

शैक्षणिक पात्रता:10+2 in Science subjects/ MSc in Life Sciences  (Refer PDF)

वयाची अट:

  • वरिष्ठ संशोधन सहकारी 35 वर्षे
  • प्रयोगशाळा परिचर 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: सेमिनार रूम, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, ACTREC

मुलाखतीची तारीख: 12 मे 2022

ACTREC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ACTREC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.