ACRTEC मुंबई अंतर्गत 10 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना करिता मुलाखती आयोजित!!
ACTREC Mumbai Recruitment 2022
ACTREC Mumbai Recruitment 2022
टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक”पदांच्या एकुण 02+ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 & 30 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे. तसेच सहाय्यक प्राध्यापक या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 02+
पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- प्रकल्प सहाय्यक – 35 वर्षे
- प्रयोगशाळा सहाय्यक – 27 वर्षे
- तंत्रज्ञ – 20 ते 30 वर्षे
- सहाय्यक प्राध्यापक – 45 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख – 29 & 30 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : तिसरा मजला, मीटिंग रूम, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, नवी मुंबई- 410210
ACTREC Mumbai Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ACTREC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.