ACTREC Mumbai Recruitment 2021 | ACTREC मुंबई मध्ये विविध पदांकरिता भरती

0

टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहकारी, संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16, 20, 22 & 23 जून 2021 (पदांनुसार) आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 18 जून 2021 आहे.

एकूण जागा : 11 जागा

पदाचे नाव: वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहकारी, संशोधन सहाय्यक 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

  • ई-मेल पत्ता –
    • rsarin.office@gmail.com (इतर पदे)
    • atanustat@gmail.com (संशोधन सहाय्यक)

 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16, 20, 22 & 23 जून 2021 (पदांनुसार) आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केएस-मीटिंग रूम – 2, तिसरा मजला खानोलकर शोधीका, TMC-ACTREC, से -22, खारघर, नवी मुंबई- 410210
  • मुलाखतीची तारीख – 18 जून 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.