ACTREC मुंबई मध्ये विविध पदांची भरती सुरु | ACTREC Mumbai Bharti 2021

ACTREC Mumbai Bharti 2021

0

ACTREC Mumbai Bharti 2021: टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “लॅब असिस्टंट, असिस्टंट डेटा मॅनेजर, सायंटिफिक असिस्टंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, नेटवर्क सहाय्यक, संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन समन्वयक” पदांच्या एकूण 13+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई -मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर आणि 03, 06 डिसेंबर 2021 (पदांनुसार) आहे. तसेच नेटवर्क सहाय्यक, संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन समन्वयक, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रशासकीय सहायक या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 26, 29, 30 नोव्हेंबर 01, 08 डिसेंबर 2021 (पदांनुसार) आहे

एकूण जागा : 13+ जागा

पदाचे नाव :लॅब असिस्टंट, असिस्टंट डेटा मॅनेजर, सायंटिफिक असिस्टंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, नेटवर्क सहाय्यक, संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन समन्वयक, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रशासकीय सहायक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

ई-मेल पत्ता:

  • लॅब, सायंटिफिक असिस्टंट – projectstaff@actrec.gov.in
  • इतर पदासाठी – tmc.ccerecruitment@gmail.com

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 नोव्हेंबर आणि 03, 06 डिसेंबर 2021:

निवड प्रक्रिया:मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:तिसरा मजला, मीटिंग रूम-II, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.