ACTREC Mumbai Bharti 2021 | ACTREC मुंबई मध्ये 31+ पदांकरिता भरती

ACTREC Mumbai Bharti 2021

0

ACTREC Mumbai Bharti 2021 : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 31+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे. तेसेच कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 08 नोव्हेंबर 2021 आहे आणि अभ्यास व्यवस्थापक, फील्ड अन्वेषक या पदासाठी ऑनलाईन मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे .

एकूण जागा : 31+

पदाचे नाव: 

  • वैज्ञानिक अधिकारी
  • वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ
  • कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी
  • नर्स
  • वैज्ञानिक सहाय्यक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • समन्वयक
  • सहाय्यक सुरक्षा अधिकारी
  • उप अधिकारी
  • तंत्रज्ञ
  • कनिष्ठ संशोधन फेलो
  • वरिष्ठ संशोधन फेलो
  • अभ्यास व्यवस्थापक
  • फील्ड अन्वेषक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2021

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर. (Read PDF)

मुलाखतीची तारीख : 

  • कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो – 08 नोव्हेंबर 2021.
  • अभ्यास व्यवस्थापक, फील्ड अन्वेषक – 30 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट : actrec.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.