मुंबई भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) 90 पदांची भरती सुरु | AAI Bharti 2021

AAI Bharti 2021

0

AAI Bharti 2021 : 

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 90

पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: ITI Trade/ Diploma/ Graduate (Refer PDF)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर  2021

अधिकृत वेबसाईट : www.aai.aero

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा – ITI Trade Apprenticeship 

ऑनलाईन अर्ज करा – Diploma/ Graduate Apprenticeship

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.