512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे नवीन भरती सुरू; 325 रिक्त पदे | 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022

0

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022: 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 325 

पदाचे नाव :ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस

शैक्षणिक पात्रता:

  • ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – ITI/ ITC in relevant Trade (Refer PDF)
  • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस – Graduate/ Diploma in Engineering (Refer PDF)

वयाची अट: 14 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: खडकी पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्हिजिटर्स रूम  512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की, पुणे – 03

अधिकृत वेबसाईट : www.indianarmy.nic.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा(ट्रेड अप्रेन्टिस)  

ऑनलाईन अर्ज करा(अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस)  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.