सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 28
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराम व त्याच्या आईचे वय २:७ या प्रमाणात आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर २:५ या प्रमाणात होईल, तर रामच्या आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअ,ब,क यांच्या पगाराचे गुणोत्तर २ : ३ : ४ आहे तिघांचा एकूण पगार १८,००० रुपये असल्यास क चा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ७:३ आहे, त्यांच्यातील फरक २८ आहे. तर त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ६ : ५ आहे. रमेशचे ६ वर्षापूर्वीचे वय ३० वर्षे होते. सुरेशचे ५ वर्षांनंतरचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमानसी,मनीष व पूजा यांची वये अनुक्रमे १५, १२, १८ वर्षे असल्यास त्यांच्या वयांचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 9 आहे. लहान भावाचे वय 16 असेल तर मोठ्या भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१ मीटर व ३० सेमी. याचे गुणोत्तर काढा ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ३:१० आहे. दोन्ही संख्यामध्ये २० मिळवल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुलगा व बाबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. आणखी ४ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:११ होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर ३:४:५ आहे त्यांच्या वर्गाची बेरीज ४५० असल्यास त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर ७ : ३ आहे, दोघांच्या वयाची बेरीज ७० वर्ष आहे तर वडिलांचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदिड तासाचे ७२ सेकंदाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराम आणि शाम यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ३ आहे. जर शामचे वय ३३ असेल तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsA व B च्या वयाचे गुणोत्तर ४:३ आहे. A चे वय २४ वर्षे असेल तर B चे वय काढा ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज ९६ व वजाबाकी २४ आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकादर अली व हाफीज यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ३ : ४ असे आहे. अलीचे वय १५ वर्षे असले तर कादर व हाफीज यांची अनुक्रमे वये किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ७ : ९ आहे लहान संख्येची तिप्पट मोठ्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा ६ ने जास्त आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points१२ मिनिटाचे ३६ सेकंदाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका त्रिकोणाचे कोन १:३:५ या प्रमाणात आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर 4a = 6b = 8c तर a, b व c म्हणजे अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 80 वर्षे आहे तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका सावकाराने आपल्या मालमत्तेची विभागणी मुलांच्या वयांप्रमाणे केली. 13, 17, 20 वर्षे वयाच्या आपल्या मुलांमध्ये एक लाख रुपये वाटल्यास सर्वात लहान मुलास किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points3, 5, 21 चे चतुर्थ प्रमाणपद काढा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points400 मीटर लांबी असलेल्या दोरीचे दोन भाग केल्यास त्या भागांच्या लांबीचे गुणोत्तर 5: 3 येते, त्यातील मोठ्या भागाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर प्रत्येक संख्येत 7 मिळविले तर ते गुणोत्तर 11:16 होते तर त्या संख्या काढा?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App